- +1 (212)-695-1962
- info@elementskit.com
- 463 7th Ave, NY 10018, USA
wp-maximum-upload-file-size
domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init
action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home/1004599.cloudwaysapps.com/atdmksabsb/public_html/wp-includes/functions.php on line 6114गणेशोत्सव हा हिंदू धर्मीयांचा एक लोकप्रिय सार्वजनिक उत्सव आहे. भारतीय समाजामध्ये एकी असावी ह्या उद्देशाने बाळ गंगाधर टिळकांनी ह्या उत्सवाला सार्वजनिक स्वरूप आणले. ह्या उत्सवात गणपतीची पूजा केली जाते.
हिंदू धर्मीयांचे आराध्य दैवत असलेल्या विघ्नहर्ता गणरायाचे आगमन भाद्रपद शुद्ध चतुर्थीस होते. दहा दिवस मोठ्या उत्साहाने हा उत्सव साजरा करण्यात येतो आणि अनंत चतुदर्शीस मनोभावे पूजा करून बाप्पास निरोप दिला जातो. या दरम्यान लोकजागृती करणारे मनोरंजक कार्यक्रम होतात तसेच देखावेही केले जातात.
गणेश उत्सवाचा ओसंडून वाहणारा उत्साह दाखविणारी सुंदर छायाचित्रे.
विशेष म्हणजे ही छायाचित्रे आमच्या वाचकांनी टिपली आहेत. हा उत्सव साजरा करण्यात येतो आणि अनंत चतुदर्शीस मनोभावे पूजा करून बाप्पास निरोप दिला जातो. या दरम्यान लोकजागृती करणारे मनोरंजक कार्यक्रम होतात तसेच देखावेही केले जातात.
गणेश उत्सवाचा ओसंडून वाहणारा उत्साह दाखविणारी सुंदर छायाचित्रे.
वैशिष्ट्यपूर्ण खाद्यपदार्थ हेही सणांचं एक वैशिष्ट्य असतं. गणेशोत्सवाचे दहा दिवस अशाच खास पदार्थांचे असतात. खरं तर या पदार्थांशिवाय तो उत्सवच पूर्ण होऊ शकत नाही. शिका अशा विविध पाककृती. गणेश उत्सवाशी संबधित तुमच्याकडील आगळ्या पाककृती तुम्ही आम्हाला पाठवू शकता.
गणेश उत्सवाचा ओसंडून वाहणारा उत्साह दाखविणारी सुंदर छायाचित्रे. विशेष म्हणजे ही छायाचित्रे आमच्या वाचकांनी टिपली आहेत.
चला जाणून घेऊयात दहा दिवसांच्या गणेश प्रतिष्ठापनेच्या प्रत्येक दिवसाचे महत्व.
7 Sep
Saturday8 Sep
Sunday9 Sep
Monday10 Sep
Tuesday11 Sep
Wednesday12 Sep
Thursday13 Sep
Friday14 Sep
Saturday15 Sep
Sunday16 Sep
Monday17 Sep
Tuesdayआज बुधवार, ३१ ऑगस्ट भाद्रपद शुक्ल चतुर्थी श्रीगणेश चतुर्थी! पार्थिवगणेशपूजन करावयाचे आहे. आज माध्यांन्हकाळी गणेशस्थापना व पूजन करावयाचे आहे. दिनमानाचे पाच भाग करायचे. त्यांना अनुक्रमे प्रात:काळ,संगवकाळ,माध्यान्हकाळ, अपराण्हकाळ आणि सायंकाळ असे म्हणतात.
आज बुधवार, ३१ ऑगस्ट भाद्रपद शुक्ल चतुर्थी श्रीगणेश चतुर्थी! पार्थिवगणेशपूजन करावयाचे आहे. आज माध्यांन्हकाळी गणेशस्थापना व पूजन करावयाचे आहे. दिनमानाचे पाच भाग करायचे. त्यांना अनुक्रमे प्रात:काळ,संगवकाळ,माध्यान्हकाळ, अपराण्हकाळ आणि सायंकाळ असे म्हणतात.
Capture the beautiful moments of Ganeshutsav on your phone and upload the images/videos on our Instagram page at mtganeshutsav with a #ganeshotsav2024 #maharashtratimes #mtcultureclub #maharashtra
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ |
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ||