Ganeshutsav Calendar

चला जाणून घेऊयात दहा दिवसांच्या गणेश प्रतिष्ठापनेच्या प्रत्येक दिवसाचे महत्व. 

Edit
Click here to add content.
Edit

Sep 1

गुरुवार, १ सप्टेंबर २०२२

दिवस दुसरा: आज ऋषिपंचमी !

आज गुरुवार , १ सप्टेंबर! आज उंदीरकी आहे. म्हणजे गणपतीचे वाहन उंदीर याची पूजा करावयाची आहे. तसेच ज्यांच्या घरी दीड दिवसांचा गणपती पूजन असते, त्यांच्याकडील गणेशमूर्तींचे आज विसर्जन होणार आहे. गणपतीचे वाहन उंदीर कसे ? 

Edit

Sep 2

शुक्रवार, २ सप्टेंबर २०२२

दिवस तिसरा : आज सूर्यष्ठी !

आज शुक्रवार, २ सप्टेंबर! आज गणेशोत्सवाचा तिसरा दिवस , कोरोना संकटातही यावर्षी आपण गणेशोत्सव साधेपणाने परंतु मोठ्या उत्साहात साजरा करीत आहोत. गणेश उपासनेत अथर्वशीर्ष या संस्कृत स्तोत्राला विशेष महत्त्व आहे.

Edit

Sep 3

शनिवार, ३ सप्टेंबर २०२२

दिवस चौथा : आज गौरी आवाहन !

आज शनिवार,  ३ सप्टेंबर ! आज गौरी आवाहन आहे. ज्येष्ठागौरी चंद्र अनुराधा नक्षत्रात असतांना आणतात. ज्येष्ठात नक्षत्रात त्या पुजतात आणि चंद्र मूळ नक्षत्रात असतांना ज्येष्ठागौरींचे विसर्जन केले जाते. आज दुपारी १ वाजून ५८ मिनिटांनंतर चंद्र अनुराधा नक्षत्रात 

Edit

Sep 4

रविवार, ४ सप्टेंबर २०२२

दिवस पाचवा : आज गौरीपूजन !

आज रविवार, ४ सप्टेंबर आज गौरीपूजन ! आजचा गौरीपूजनाचा दिवस महिलांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा
असतो. कारण आज गौरीला नैवेद्य अर्पण करावयाचा असतो. परंपरेप्रमाणे या नैवेद्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत.

Edit

Sep 5

सोमवार, ५ सप्टेंबर २०२२

दिवस सहावा : आज गौरी विसर्जन !

आज सोमवार, ५ सप्टेंबर, आज गौरीविसर्जन ! ज्येष्ठा गौरींचे विसर्जन हे मूळ नक्षत्रात करावयाचे असते. आज
दुपारी १२ वाजून ३६ मिनिटांनी चंद्र  मूळ नक्षत्रात प्रवेश करणार आहे. त्यामुळे आज 

Edit

Sep 6

मंगळवार, ८ सप्टेंबर २०२२

दिवस सातवा : आज भागवत सप्ताहारंभ !

आज मंगळवार, ८ सप्टेंबर आज गणेश उपासनेचा सातवा दिवस ! दरवर्षी गणपती बाप्पाचे आगमन होते, पूजन
करतो, आरती करतो, अथर्वशीर्ष पठन करतो. दरवर्षी हे दिवस मोठ्या उत्साहाचे असतात. आनंदाचे असतात.

Edit
Click here to add content.
Edit

Sep 8

गुरुवार, ८ सप्टेंबर २०२२

दिवस नववा : आज वामन जयंती !

आज गुरुवार, ८ सप्टेंबर! गणेश स्थापनेनंतरचा आजचा नववा दिवस ! आरत्या झाल्यानंतर 
आपण “ घालीन लोटांगण, वंदीन चरण । डोळ्यांनी पाहिन रूप तुझे ॥ “  हे भजन म्हणतो. प्रत्येक आरतीची रचना

Edit

Sep 9

शुक्रवार, ९ सप्टेंबर २०२२

दिवस दहावा :आज अनंत चतुर्दशी !

आज शुक्रवार, ९ सप्टेंबर , आज अनंत चतुर्दशी आहे. आज गणपती बाप्पा आपल्या सर्वांचा निरोप घेणार !
भाद्रपद शुक्ल चतुर्थीपासून सुरू झालेला हा गणेशोत्सव आज अनंत चतुर्दशी रोजी संपन्न होत आहे. तसं म्हटलं तर