Sep 1

गुरुवार, १ सप्टेंबर २०२२

दिवस दुसरा: आज ऋषिपंचमी !

आज गुरुवार , १ सप्टेंबर! आज उंदीरकी आहे. म्हणजे गणपतीचे वाहन उंदीर याची पूजा करावयाची आहे. तसेच ज्यांच्या घरी दीड दिवसांचा गणपती पूजन असते, त्यांच्याकडील गणेशमूर्तींचे आज विसर्जन होणार आहे. गणपतीचे वाहन उंदीर कसे ?