Sep 2

शुक्रवार, २ सप्टेंबर २०२२

दिवस तिसरा : आज सूर्यष्ठी !

आज शुक्रवार, २ सप्टेंबर! आज गणेशोत्सवाचा तिसरा दिवस , कोरोना संकटातही यावर्षी आपण गणेशोत्सव साधेपणाने परंतु मोठ्या उत्साहात साजरा करीत आहोत. गणेश उपासनेत अथर्वशीर्ष या संस्कृत स्तोत्राला विशेष महत्त्व आहे.