रविवार, ४ सप्टेंबर २०२२
आज रविवार, ४ सप्टेंबर आज गौरीपूजन ! आजचा गौरीपूजनाचा दिवस महिलांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचाअसतो. कारण आज गौरीला नैवेद्य अर्पण करावयाचा असतो. परंपरेप्रमाणे या नैवेद्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत.