Sep 6

मंगळवार, ८ सप्टेंबर २०२२

दिवस सातवा : आज भागवत सप्ताहारंभ !

आज मंगळवार, ८ सप्टेंबर आज गणेश उपासनेचा सातवा दिवस ! दरवर्षी गणपती बाप्पाचे आगमन होते, पूजन
करतो, आरती करतो, अथर्वशीर्ष पठन करतो. दरवर्षी हे दिवस मोठ्या उत्साहाचे असतात. आनंदाचे असतात.