सिद्धीविनायक

पुण्याहून अंतर९८ किमी पुण्याहून सोलापूर महामार्गान हडपसरयवत- पाटस-दौडमार्ग सिद्धटेक१४२ किमी पुण्याहून सोलापूर महामार्गाने भिगवण- राशीन-सिद्धटेक

अष्टविनायक परिसरात गणेशोत्सव नेमका कसा साजरा होतो, तेथील परंपरा आणि उत्सवाचे वेगळेपण या सदरातून वाचायला मिळेल.

यांचा वध करण्यवती श्री विष्नुला सिद्धी ५देणारा आणि गणेश भक्तांचे कार्य सिद्धीस नेणारा सिद्धटेकष सिसीविनयक प्रसिद्ध आहे. अष्टविनायकांपैकी एक असलेल्या सिसीविनायकाये मंदिर कर्जत तालुक्यात भीमा नदीच्या काठावर वसले आहे. भरपद माप महिन्वत शुद्ध प्रतिपदा ते पंचमच्च कामत येथे गणेशोत्सव साजरा केला जातो. सिद्धीविनावाच्या माल मौल्यवान रत्ननजित अलंकार चटवण्यात येतात. सभामंडप सुशोभित करण्यात येतो. मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात या. या वर्षी ३१ ऑगस्ट ते २ सप्टेंबर या काळात गणेशजन्य असव सोहव्व साजरा करण्यात आला. यानंतर गमेशचनुल पुजारी वर्गांकडन भीमा नदीकाठच्या मतीजमनतवर केलेल्या गणपतीची घरी प्रतिष्ठापना केली जाते. १० दिवसांनंतर त्याचे विसर्जन होते. नावामागची गोष्टभूलोकी आपापार मंडणाऱ्या मधुव कटेच या दैत्यांचा संहार करण्यासाठी अनेक वर्षे पनपर युद्ध करूनही यश येत नसल्याने श्री विष्णूने टेकडीवर गणेशाची आराधना केली. गणेशाने दिलेल्या सिद्धीचा वापर करून, विष्णने देत्यंचा संहार करूनपृथ्वीला संकटमुक्तकेले. भगवान विष्णूने या ठिकाणी गणेश मूर्तीची स्थापन केली. तेव्हापासून सिद्धटेकचा सिद्धीविनायक भक्ताच्या कार्यात सिद्धी देतो अशी आख्यायिका सांगितली जाते; तसेच या ठिकाणी श्री साज विष्णूचेही मंदिर आहे.

वेग गणेशजन्माचा मुख्य उत्सव

गणेशजन्माच्या दिवशी पहाटे मंदिर उघडल्यावर पूजा होते. त्या नंतर पंचपक्वान्नाचा नैवेद्य दाखवण्यात येतो. दुपारी गणेशजन्माची कथा सांगणारे कीर्तन होते. नंतर सजवलेल्या पाळण्यात श्रींची मूर्ती ठेवण्यात येते. जन्मोत्सवानंतर प्रसादाचे वाटप होते. श्रींच्या पालखीची वाद्यांसह नगरप्रदक्षिणा होते. प्रसादाचा विडा वाटला जातो. पालखी मागांतील मंदिरात कापूर आरती करण्यात येते. पालखी परत मंदिरात आल्यावर महाआरती होते. त्यानंतर हरभऱ्याच्या डाळीचा प्रसाद वाटला जातो. पहाटे चारपर्यंत पदे गायली जातात. महिला सिद्धीविनायकाची दृष्ट काढतात. या दिवशी रात्रभर मंदिर खुले असते. पंचमीच्या दिवशी ट्रस्टच्या वतीने महाप्रसादाचा कार्यक्रम असतो. माप महिन्यातमोरया गोसावींची पालखी सिद्धटेकला येते.

मूर्तीची वैशिष्ट्ये

श्रींची मूर्ती उजव्या सोंडेची आहे. मूर्तीच्या डोळ्यात माणिक आणि नाभीत हिरा जडवला आहे. सिद्धीविनायकाची मूर्ती स्वयंभू असून, तीन फूट उंच व अडीच फूट रुंद आहे. मूर्तीचे तोंड उत्तरेकडे असून, गजमुखी आहे. एक मांडी दुमडलेली; त्यावर रिद्धी-सिद्धी विराजमान आहेत. सिंहासन पाषाणाचेआहे. गाभाऱ्यातील मखर पितळीअसून, प्रभावळीवर चंद्र, सूर्य, गरुड, नागराज यांच्या आकृत्या कोरल्या आहेत.

मंदिर प्रदक्षिणादर रोज सकाळी सहा वाजता श्रींची पहिली पूजा, दुपारी १२ वाजता महापूजा, रात्री आठ वाजतातिसरी पूजा होते. रात्री ९ वाजता शेजआरती होऊन मंदिर बंद होते. टेकडीवर असलेल्या सिद्धीविनायकाच्या मंदिराची प्रदक्षिणा १किलोमीटरची आहे. एक, तीन, पाच, २१ अशा प्रदक्षिणा घातल्यास आपले कार्य सिद्धीस जाते अशी भक्तांची धारणा आहे. उत्तराभिमुख असलेल्या मंदिराच्या विशिष्ट रचनेमुळे नदीच्या प्रवाहाचा आवाज आत येत नाही. घायचे व महाद्वाराचे बांधकाम, मंदिराचा जीर्णोद्धार अहल्यादेवी होळकर यांनी व देवळाचा रस्ता पेशव्यांचे सरदार हरिपंत फडके यांनी तयार केला केला आहे.

(संकलन: नरेंद्र जगताप, दोंड)